COVID-19Nagpur Local
“करोना वायरस” जन जागृती अभियान बद्दल काळजी
आज नागपूर महानगरपालिका AddI Commishner Shri Dr.Ram Joshi साहेबांची भेट घेतली.
सध्या १४ ठिकाणी व १४२ Spot चे मंदिर,दर्गा व इतर नागपूर शहरातील धर्मस्थळ चे गोर गरीब बांधवाची सोय एरीया प्रमाणे लावली आहे
रविनगर अग्रेसन भवन,CA रोड अग्रेसन भवन, खापरी मीहान, सदर Corporation स्कूल व ईतर ऐरिया प्रमाणे सोय लावली आहे व समाजातील मदत करणारे अनेक उद्योगपती,संस्थाये , Rotay clubs, Indestric उधोग व अनेक बांधव समोर येऊन मदत करत आहे अन्नपुरवठा भरपुर होत आहे.
सध्या नवीन चादर,गादी,साधारण!
७०० ते १००० हजार आवश्यकता लागणार आहे
मदत करायची राहल्यास आपण त्या ठिकाणी जाऊन मदत करू शकता
चर्चा करतांना
पोलिस अधिकारी API.पांढरे साहेब,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नागपूर शहर महासचिव दिनकर वानखेडे