COVID-19Nagpur Local
स्वातंत्रसैनिक विधवा पत्नी कडून मदत
अंकर – नागपूर मध्ये स्वातंत्र सैनिकांच्या विधवा पत्नी कडून कोरोना विरुद्धच्या लढाईला मदत देण्यात आली 87 वर्षीय द्वारका बाई पांडुरंग गावंडे यांनी
40000 रुपये आपली एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला …. हा चेक त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला .. त्यांच्या या उपक्रमाचे नागपूर मध्ये सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.