Nagpur Local
ब्रेकिंग:-हिंगणा एमआयडीसी परिसरात प्रिंटिंग इंक बनविणाऱ्या व्यंकटेश उद्योग कारखान्याला रात्री दोन वाजता लागली आग
ब्रेकिंग:-हिंगणा एमआयडीसी परिसरात प्रिंटिंग इंक बनविणाऱ्या व्यंकटेश उद्योग कारखान्याला रात्री दोन वाजता लागली आग बचाव कार्य अजूनही सुरु
व्यंकटेश उद्योग या कारखान्याला लागून असलेल्या साईनाथ पॅकेजिंग या खर्डा तयार करण्याच्या कंपनीला सुद्धा आगीने वेढले रात्री 2 वाजतापासून एमआयडीसी अग्निशमन दलाचे ३ ,वाडी अग्निशमन१ व नागपूर महानगरपालिका च्या ४ गाड्या अशा एकूण आठ गाड्या आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आतापर्यंत साईनाथ कंपनी तील आग आटोक्यात आली परंतु या करखाण्याचे प्रोडक्शन युनिट पूर्ण जळून खाक झाले सोबतच तयार माल जळाला तर व्यंकटेश कारखान्यात आग विझविण्याचे काम सुरू आहेत अग्निशमन दलाचे जवळपास पन्नास कर्मचारी अधिकारी घटनास्थळी आहेत.