InformativeNagpur LocalNagpur Police
मध्य नागपूर विकास मोर्चाचे अध्यक्ष व भाजपचे उपाध्यक्ष व सहकारी दहिककर यांनी पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे अभिनंदन केले

तहसील पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बांधव हे आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना वर मात करण्यासाठी राष्ट्रीय हितासाठी लढा देत आहेत याची जाणीव ठेवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मानाचा मुजरा म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहर भूषण दडवे व सहकारी दहीकर

कॅटरस चे विजय दहीकर यांचे संयुक्त सहकार्याने स्नेहभोजन तहसील पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांचे प्रेरणेने करण्यात आला याप्रसंगी अनेक पोलीस व महीला पोलीस उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ता हसमूख सागलानी कूणाल झाडे भाजपा यूवा मोर्चाचे मयूरेश दडवे पांडू मरोडे व मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते सोशल डिंसटंस यांचे पालन करण्यात आले दहीकर कॅटरस चे मॅनेजर अंकीत दहीकर ही उपस्थित होते तेव्हा चे क्षणचित्रं सोबत
