Nagpur Police

*महत्वाची सूचना:-*

नागपूरकर जनतेला कळविण्यात येते की,सद्या नागपूर शहरात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे, तरी नागरिकांना काही अडी-अडचणी, समस्या किंवा प्रश्न निर्माण झाले असतील किंवा त्यांना काही माहिती,सूचना द्यायची असेल तर त्यांनी कृपया नागपूर शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हाट्सएप नंबर – *9823300100*  यावर शेअर करावे.
    तसेच,शहरातील वाहतूक व्यवस्थाबाबत काही समस्या,प्रश्न असतील त्याकरिता वाहतूक शाखेकडील मोबाईल क्रमांक *9011387100* यावर माहिती शेअर करावी.

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.