Nagpur Local

मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन मेळावा

नागपुर: येथील मध्यवर्ती कारागृह येथे आज बुधवार दि.18.08.2021, 10.00.वा. रक्षा बंधन मेळावा उपक्रम साजरा करण्यात आला. यात रक्षाबंधन सणानिमित्त कारागृहातील बंदिजनांकडुन तयार करण्यात आलेल्या विविध लाकडी, कापडी, तसेच लोखंडी कलाकृति, वस्तु व साहित्यांचे विक्री व प्रदर्शन मेळावाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. मोरे साहेब आणी विदर्भातील महिला नकलाकार मा.श्रीमती.संगीता टेकाडे तसेच कला कृती व्यवसायिक प्रशिक्षक व मार्गदर्शक, पुणे श्रीमती उज्ज्वला पाटणकर व व्यवसाय मार्गदर्शक श्री. निलेश साठे साहेब, नागपुर यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.