Uncategorized

नक्षलवादी व पोलिसांच्या चकमकीत एका नक्षल्यांचा खात्मा

अबुजमाड जंगल परिसरात सी-60 दलाची कामगिरी

दोनशे ते तीनशे नक्षलवाद्यांना जेरीस आणल्याचा पोलिसांचा दावा

नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुजमाड जंगल परिसरात झालेल्या नक्षलवादी आणि गडचिरोलीचे विशेष नक्षल विरोधी दल सी-60 यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक नक्षली ठार झाला तर एका जवानाच्या पिट्ठूतून त्याला नक्षल्यांची गोळी लागली असल्याची घटना घडली.

Latest Nagpur Updates / News Digital वार्ता.अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी सोमवारी माध्यमांकडे पाठवलेल्या पत्रातून दिली आहे. मात्र ही चकमक केव्हा झाली याचा कोणताही ऊल्लेख वार्तापत्रात केलेला नाही

Latest Nagpur Updates / News Digital वार्ता.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.