Nagpur Local
“आपली बस” वाहक/चालकांचे प्रश्नांबाबत किशोर कुमेरिया यांनी घेतली बैठक
रेशीमबाग येते मीटिंग घेण्यात आली. श्री आदरणीय किशोरभाऊ कुमेरिया यांचा उपस्थितीत “आपली बस” मधील वाहकांचे प्रश्न
1) PL मिळण्याबाबत
2) बोनस मिळण्याबाबत
3) 6 महिन्याचा चा पगार मिळण्याबाबत
4) बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत
वरील प्रश्नांवर युनिटीचे संचालक श्री शेखरजी आदमणे व आदरणीय किशोरभाऊ कुमेरिया व संपूर्ण वाहक यांचा मध्ये चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये बहुतांश समस्या सोडविण्यात आल्या आहे.
माननीय आदमणे साहेबांनी वरील सर्व समस्या त्यांनी मंजूर केल्या आहे.
शेखरजी आदमणे यांच्या कडून आठ दिवशामध्ये PL चे पैसे व पंधरा दिवसामध्ये बोनस देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
ह्या चर्चेचे सर्वश्रेय मा. किशोरभाऊ कुमेरिया यांचे खूप खूप आभार धन्यवाद.
“आपली बस वाहक”