डॉ.बाबासाहेब आंबेडकर मित्र संघाने राज्य सरकारला गरीब शेतकरी व मजुरांचे वीजबिल माफ करण्याचे आवाहन केले

जनहितार्थ जाहीर विनंती निवेदन
प्रति, मा.मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे/उपमुख्यमंत्री मा.श्री अजीतदादा पवार ऊर्जा मंत्री मा.श्री नितीन राऊत विषय -गोरगरीब,मध्यमवर्गीय,अपंगउपेक्षित सर्व समाजघटक, तसेच शेतकरी यांचे मार्च/ एप्रिल/ मे महिन्याचे वीजेचे सर्व बिल माफ करणे बाबत
महोदयजी केंद्र ,राज्यशासन,आणि सर्व राष्ट्र्रक्षक,नागरिकही कोरोना विरुद्ध लढा देत आहेत त्याबद्दल सहभागी सर्व अभिनंदनास पात्र आहेत त्या आपणास माहित आहे की कोरोना आजाराने या गंभीर संकटात लाॅकडाऊन मूळे गरीबांचे/मध्यम वर्गाचे तसेच शेतकरी यांचे हाल होत आहे त्यांच्या दैनंदिन गरजेच्या जीवन आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सूधदा त्यांच्या खिशात दमडीही नाही अश्या परिस्थितीत आपल्या घराचे बिल कसे काय भरणार? हा चिंतेचा विषय आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघा तर्फे अध्यक्ष श्री नरोतम चौहान कार्याध्यक्ष डाॅ विजय निलावार सरचिटणीस योगेश वागदे व कोषाध्यक्ष भूषण दडवे तर्फे महाराष्ट्रातील उपरोकत जनते तर्फे मागणी करण्यात येत आहे की मार्च/ एप्रिल/ मे महिन्याचे वीजेचे बिल माफ करण्यात यावे ही आग्रहाची विनंती करण्यात येत आहे विनीत श्री नरोतम चौहान अध्यक्ष कार्याध्यक्ष डाॅ विजय निलावार सरचिटणीस श्री योगेश वागदे कोषाध्यक्ष भूषण दडवे व महाराष्ट्रातील सर्व दलित मित्र व डाॅ बाबासाहेब आंबेडकर भूषण पूरसकारारथीॅ