InformativeRailways
ब्रेकिंग: खापरीत मालगाडी डिरेल

नागपूर: आत्ताच मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खापरी रेल्वेस्थानक आऊटर परिसरात सायंकाळी ६:४५ वाजताचे दरम्यान मालवाहक रेल्वेगाडीच्या ३ वॅगन्स रूळावरून उतरल्या मात्र या अपघाताने मुख्य लाईनचे कुठलेही नुकसान झालेले नाही तसेच रेल्वे वाहतुकीवर कसल्याही प्रकारचा व्यत्यय अथवा परिणामाची यामुळे शक्यता नाही.अपघाताची वार्ता कळताच रेल्वेच्या अजनी ब्रेक डाउन चमुवतीने परिस्थिति सुस्थापित करण्याचे कार्यही तत्परतेने सुरू करण्यात आले व लवकरच ते पुर्ण होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली