Uncategorized

CAA वरुन देशभरात तणावाची स्थिती; उत्तर प्रदेशात 6 ठार

Image result for CAAनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात संघर्ष सुरू असून या आंदोलनाचे तीव्र पडसाद उत्तर प्रदेशमध्ये पडले आहे.

आंदोलक आणि पोलिस यांच्यातील धुमश्चक्रीत उत्तर प्रदेशात आतापर्यंत 6 जण ठार झाले आहे. मात्र राज्याचे पोलिस महासंचालक ओ.पी.सिंग यांनी फक्त 5 मृत्यूंना दुजोरा दिला असून, एकाचाही मृत्यू पोलिस गोळीबारात झाला नसल्याचा दावा केला आहे.

हिंसक निदर्शने : बिजनोर जिल्ह्यात 2 आंदोलकांचा आणि संभल, फिरोजाबाद, मेरठ व कानपूरमध्ये प्रत्येकी एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या संघर्षात पन्नासपेक्षा अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.