‘महाजेनको परीक्षेच्या वेळापत्रक बदला’ काँग्रेस आमदार धानोरकर यांचे CM शिंदेंना पत्र.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण निर्मिती कंपनी (mahagenco) मर्यादितद्वारे सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदांसाठी होणाऱ्या परीक्षा २७ एप्रिलला नियोजित आहे. मात्र याच काळात २६ एप्रिल ते २८ एप्रिल या काळावधित महाराष्ट्र अभियांत्रिका सर्विसेस, राष्ट्रीय संशोधन तांत्रिक संस्था व मध्यप्रदेश जनरेशन कंपनी यांच्या देखील परीक्षा आहेत. विधार्थ्यी दोन्ही प्रकारच्या परीक्षेत एकाच वेळी उपस्तित राहणे शक्य नाही यांच्यात परीक्षा स्थळाचे अंतर फार लांब आहे. आणि विद्यर्थ्यांना दोन्ही परीक्षेच्या हॉल तिकीट जाहीर झाल्या असल्यामुळे हे शक्य नाही आहे. याचमुळे या महाराष्ट्रतल्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी महाजेनकोने जी तारीख दिली आहे त्या एकाच तारखेवर परीक्षा न घेता १५ ते २० दिवस पुढे ढकलण्यात यावी. अश्या विद्यर्थ्यांच्या मागण्या आहेत यासाठी काँग्रेसचे खासदार बाळू धानोळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून निवेदन केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या:-
♦️महाजेनकोने 26, 27, 28 एप्रिल ची परीक्षा ही तातडीने रदद करावी.
♦️नियमा नुसार Exam Date बाबत 15 ते 20 दिवसा अगोदर intemation देण्यात यावी.
♦️परीक्षा स्थळे ही विदयार्थ्यांनी दिलेल्या prefernce नुसार देण्यात यावे.
♦️JE आणि AE exam एकाच दिवशी न घेता दोन दिवशी घयावी.