स्वस्त धान्य दुकानात खराब धान्याचे वाटप- काँग्रेस युवा नेते मोतीराम मोहाडिकर यांचे आरोप
कोविड-19 चां प्रकोप मोठ्या प्रमाणात नागपुर शहरात वाढला आहे. त्यातच गरीब आम जनतेचे हाल-बेहाल झाले आहे.आज गरीब लोकांकडे काम-धंदे नसल्यामुळे केंद्र सरकार ने नोव्हैम्बर पर्यन्त राशन कार्ड धारकांना १ जुलै २०२० ते ३१ नोव्हैम्बर२०२० पर्यन्त गहु व तांदूळ फ्री मधे धान्य वाटप राशन कार्ड धारकांना होत असून तसेच शिधा पत्रिका द्वारे 2 रु प्रति किलो गहु व 3 रु प्रति किलो तांदूळ अशा प्रकारे वाटप करण्यात येत आहे.
या कोरोना प्रादुर्भाव मुळे स्वास्थ केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा नुशार भारतात प्रत्येक नागरिकांना स्वस्त व निरोगी राहन्याचा सल्ला/माहिती गाइड लाइन द्वारे आम जनतेला मैसेज देतात पन गरीब रेशेखाली शिधा पत्रिका कार्ड धारक लोकांन्ना निरस्त, बेकार खराब गहु वाटप करुण गरीब जनतेच्या जीवनाशी खेळण्याच तसेच जीव घेणे बीमारीचे प्रमाण वाढवन्यास या कोरोना बीमारी मधे वाढ होत असतांना या केंद्र सरकार ची लापरवाही दिसून येते.
केंद्र सरकारचा गाइड लाइन नुसार फ़ूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत सम्पूर्ण महाराष्ट्र मधे अन्न-पुरवठा विभागाला धान्य सप्लाय होतो व अन्न पुरवठा विभागातुन स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटप होतो. नागपुर शहर(जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष श्री विकास ठाकरे यांचा मार्गदर्शनाखाली तसेच मध्य नागपुर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष मोतीराम मोहाडिकर यांचा नेतृत्वात अन्न पुरवठा अधिकारी यांना नागपुर शहरात असलेले पावने दोन लाख राशन कार्ड धारक लाभार्थी आहे. ,एफ.सी. आय मार्फत अन्न पुरवठा विभागाला धान्य सप्लाय होतो व अन्न पुरवठा विभागातुन स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटप होतो, मोतीराम मोहाडिकर ने आरोप केला- खराब गहु वाटप होत असल्यामुळे शिधा धारक गरीब जनतेला खुप परेशानी,मजबूर व लाचार आपल्या अन्न पुरवठा विभागातुन येणाऱ्या धान्य मधून दिसून येत आहे.
अश्या प्रकारे धान्य(गहु)मागील तीन महीने जुलै, अगस्त, सेप्टेंबर पासून शिधा कार्ड धारक लोकांन्ना वाटप होत आहे अश्या खराब धान्य वाटप या कोरोना बीमारी मधे मोठ्या प्रमाण बीमारीला कोम फुटतील असे दिशुन येते.काँग्रेस नेते मोतीराम मोहाडिकर ने चेतावनी दिली की स्वस्त धान्य दुकानात वेवस्थित, चांगले साफ-सुथरा धान्य वाटप करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे म्हणून नागपुर जिल्हाचे इंचार्ज सवई साहेबांना निवेदन देण्यात आले, सवई साहेबांनी आस्वासन दिले की ज्या स्वस्त धान्य दुकानात खराब धान्य वाटप झाले आहे त्या ठिकाणी धान्य बदली करुण मिळेल.
या निवेदनात नागपुर काँग्रेस चे महासचिवअशोक निखाड़े,सुरेन्द्र रॉय, मंजूर अंसारी,महेश श्रीवास, माजी नगरसेविका विजया ताजने,मध्य नागपुर महिला अध्यक्ष गीता जलगावकर,राकेश गुप्ता,आशीष नेवले,कुणाल मौन्देकर, श्रेयस मोटघरे,उत्तमराव गहाने, अनिल खापेकर,वार्ड अध्यक्ष वर्षा खवशे,लता आमनेरकर, तुलसा आमनेरकर, मीरा मौन्देकर, तुलशी पौनिकर, अनिता अडयाकर, मंदा सोनकुसरे, गीता आमनेरकर इत्यादि या निवेदनात होते.