Nagpur LocalNagpur Police

कोरोना निर्देशांचे पालन करा: वाहतूक पोलीस आयुक्त विक्रम साळी यांचे नागपूरकरांस आवाहन

Latest Nagpur Updates / News Digital वार्ता.नागपूर: वाहतूक पोलीस आयुक्त विक्रम साळी यांनी नागरिकांनी कोरोना संबंधितचे गाईडलाइन नूसार वाहन चालवतांना मास्क लावणे, चारचाकी, दुचाकीवरील चालकांनी सोशल डिस्टेंस पालन करने कोरोनावायरस संसर्ग रोखथामासाठी खुप गरजेचे असल्याचे सांगितले.

सदर निर्देशांचे कोणी वाहनचालक पालन करीत नसल्यास त्यांचेवर वाहतूक विभागाची करडी नजर असेल व त्यांना मोठ्या दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल, याविषयक कारवाई सुद्धा कालपासून सुरू झालेली आहे.

नागरी सुरक्षेस्तव, सर्वांचे काळजीसाठी सदर उपाय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. कोरोना रोगाचे गांभीर्य ओळखून आपल्या जिवनशैलीत प्रतिबंधात्मक उपायांची सवय लावून घेणे आता गरजेचे आहे. त्यामुळे या विनंतीदाखल सुचनांस गंभीरतेने घ्यावे.

विभागांतर्गत जे पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत त्यांचे उपचारादाखल होत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

Latest Nagpur Updates / News Digital वार्ता.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button
Ads Blocker Image Powered by Code Help Pro
Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Powered By
CHP Adblock Detector Plugin | Codehelppro