मनपा-OCW ची वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम २०२२-२३
नागपूर, डिसेंबर ३१, २०२२: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे एका विश्राम नंतर पुन्हा आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केली आहे. या अंतर्गत धंतोली झोन मधील रेशीमबाग जलकुंभ -२ जानेवारी (सोमवारी) , लक्ष्मी नगर झोन मधील गायत्री नगर जलकुंभ -३ जानेवारी (मंगळवार) रोजी, धरमपेठ झोन मधील -सेमिनरी हिल जलकुंभ -५ जानेवारी (गुरुवार) आणि दाभा जलकुंभ -६ जानेवारी (शुक्रवार ) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे.
मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने गेल्या एक दशकापासून २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात मनपा- मनपा-OCW च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात.
या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., तरीही नागरिकांनी आपल्या वापराकरिता पुरेसा पाणी साथ करून ठेवावा हि विनंती
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग आणि दिनांक :
धंतोली झोन – रेशीमबाग जलकुंभ -२ जानेवारी (सोमवारी) :जुनी शुक्रवारी, महावीर नगर, गणेश नगर, भागात कॉलोनी, जुना नंदनवन, शिव नगर, आझाद पार्क आणि नजीकचा भाग, दुर्गा पार्क, राजीव गांधी पार्क , आनंद नगर, ओम नगर, युवा पार्क, नवृद्धी पार्क, नेहरू नगर , सुदामपुरी, गायत्री नगर, मिरे ले आउट आणि कबीर नगर व इतर भाग…
लक्ष्मी नगर झोन – गायत्री नगर जलकुंभ -३ जानेवारी (मंगळवार) रोजी: सुभाष नगर , कामगार कॉलोनी, तुकडोजी नगर, पडवळ लय आऊट, डंभारे लय आऊट, द्रोणाचार्य नगर, बंडू सोनी लले आउट , पठाण ले आउट, IT पार्क, गायत्री नगर, गोपाल नगर, , गोपाल नगर १, २, ३ बस स्टॉप परिसर , करीम ले आउट, नव निर्माण सोसायटी, परसोडी, पडोळे ले आउट, मॉडर्न सोसाइटी, विजय नगर, माटे चौक, विद्या विहार कॉलोनी, जोशीवाडी , मणी ले आउट, गणेश कॉलोनी, प्रताप नगर रोड परिसर, SBI कॉलोनी आणि P&T कॉलोनी व इतर भाग .
धरमपेठ झोन -सेमिनरी हिल जलकुंभ -५ जानेवारी (गुरुवार): टिवी टॉवर परिसर, कृष्णा नगर, आझाद नगर, धम्म नगर, मानवता नगर, IBM रोड, व्हेटर्नरी चौक , विश्वास नगर, भीम टेकडी, MECL कॉलोनी, न्यू ताज नगर, इन्कम टॅक्स कॉलोनी, कस्टम डिपार्टमेंट कॉलोनी, सुरेंद्र गाढ, गांधी पुतळा, भुवनेश्वरी मंदिर परिसर , गोंड मोहल्ला, देवराज नगर, भवानी चौक, गौसिया मस्जिद , गुप्ता चौक, नेपाळी मोहल्ला , गौरखेर्डे कॉम्प्लेक्स , वायुसेना रोड, मलबार कॉलोनी, MECL कॉलोनी , BSNL कॉलोनी , CPWD कॉलोनी , मानवसेवा नगर , गजानन सोसाय टी, आणि बजरंग सोसायटी…
धरमपेठ झोन -दाभा जलकुंभ -६ जानेवारी (शुक्रवार ): आशा बालवाडी , खाटीपुरा, वायुसेना नगर, गवळीपुरा, कृष्ण नगर स्लम , शिव पार्वती मंदिर , गायत्री नगर , खडगी आता चक्की, लायब्ररी रोड, मनोहर विहार , सरोज नगर, कृष्णा नगर ले आउट, चिंतामण नगर, भिवसेन खोरी , दंभ वस्ती, आदिवासी सोसायटी, वेलकम सोसायटी , ठाकरे ले आउट, संत जगनाडे ले आउट, संत ताजुद्दीन ले आउट, शिव्हरे ले आउट, न्यू शक्ती नगर, हिल व्हिव्यू सोसायटी, गंगानगर स्लम , शबीना सोसायटी , नशेमन सोसायटी . गायकवाड सोसायटी , अनुपम सोसायटी, कोलबास्वामी सोसायटी , शशिकांत सोसाटी, KGN सोसायटी , डुंबरे ले आउट, दत्त प्रसन्न सोसायटी गुरुदत्त सोसायटी, मकर धोकडा , जगदीश नगर , अखिल विश्व भरती सोसायटी, पोहरकर आता चक्की आणि नजीकचा परिसर , शिव नगर, आणि सुयोग्य नगर.
ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.