Uncategorized

Reliance Jio Diwali Offer: जिओ चा 4G फोन अवघ्या 699 रुपयात; गिफ्ट करणार असाल तर मिळणार ‘हा’ बोनस फायदा

Jio Phone In 699: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ (JIO) कंपनीद्वारे दिवाळी (Diwali 2019) विशेष एक हटके स्कीम सुरु आहे. याअंतर्गत दसऱ्यापासून दिवाळी पर्यंत ग्राहक मंडळी जिओचा फोन अवघ्या 699 रुपयात खरेदी करू शकतात. आत दिवाळीसाठी अवघा एक आठवडा शिल्लक असताना कंपनीतर्फे या स्कीम मध्ये आणखीन एक बोनस फायदा समाविष्ट करण्यात आला आहे. यानुसार, जर का तुम्ही हा जिओ चा 4G फोन कोणाला गिफ्ट करणार असाल तर त्यासोबत तुम्हाला रिचार्जचे स्पेशल प्लॅन असणारे वाऊचर सुद्धा मिळणार आहेत. हे कुपन्स तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवून त्यांना फुल पॅकेज गिफ्ट देऊन शकता.

तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या मंडळींना फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत जिओ फोन गिफ्ट कटू इच्छित असाल तर, तुम्हाला काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. यासाठी सर्वात आधी रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर जा. याठिकाणी फोन खाली ‘Gift Now’ असा पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला ज्या माणसाला फोन गिदत करायचा आहे त्याचा नंबर टाका. यानंतर तुम्हाला स्पेशल बंडल प्लॅन्सचे पर्याय दाखवण्यात येतील. यापैकी तुमच्या पसंतीचा पर्याय निवडून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. पेमेंट करताच हे गिफ्ट कुपन तुम्ही दिलेल्या नामाबरवर पाठवण्यात येतील. देशभरातील जिओच्या कोणत्याही दुकानात या गिफ्ट कूपनचा वापर करता येणार आहे.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.