Nagpur Local
लाॅकडाऊन वाढवण्याचा आदेश नागपुरातही लागू

नागपूर:- राज्य सरकार ने 30 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढवण्याची घोषणा केली होती या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी आदेश जारी केले.
आदेशात स्पष्ट केले आहे की अनलॉक अंतर्गत टप्प्याटप्यात सुट देण्यात आली आहे ती कायम राहील, राज्य शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे सक्तीचे व बंधनकारक आहे. मास्क वापर, सॅनिटाईजर, सामाजिक अंतर पालन कठोरपणे राबवावे लागेल
मॉल दुकान बाजारात हे सक्तीने करावे लागणार, नियमांचे पालन न झाल्यास सक्त कार्रवाई केली जाईल