नेहरू नगर झोन मधील ४ जलकुंभाची स्वच्छता अनुक्रमे ..फेब्रु ६, ७, ९ आणि १० रोजी

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केलीली आहे. पुढील आठवड्यात या अंतर्गत नेहरू नगर झोन मधील ४ जलकुंभ अनुक्रमे : नंदनवन (जुने) जलकुंभ , फेब्रुवारी ६ (सोमवारी), खरबी जलकुंभ , फेब्रु ७ (मंगळवारी) दिघोरी जलकुंभ , फेब्रु ९ (गुरुवारी) आणि सक्करदरा -३ जलकुंभ , फेब्रु १० (शुक्रवारी) स्वच्छ करण्यात येणार आहेत.
नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा  नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर ने गेल्या २०१२ पासून दरवर्षी नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात. 
या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा ह्या दरम्यान शक्य होणार नाही .तरीही नागरिकांनी आपल्या परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवावा हि विनंती  
नेहरू नगर झोन मधील अनुक्रमे फेब्रु. ६, ७, ९ आणि १० रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग
(सोमवार ) फेब्रु ६ -नंदनवन (जुने) जलकुंभ: नवीन नंदनवन, नंदनवन कॉलोनी, कवेलू क्वार्टर्स , LIG, MIG, HIG कॉलोनी, व्यंकटेश नगर , म्हाडा क्वार्टर्स , कीर्ती नगर आणि प्रशांत नगर
(मंगळवार) फेब्रु ७-खराबी जलकुंभ: ऑरेंज नगर , चैतन्येश्वर नगर , अनमोल नगर, लोक कल्याण नगर , शारदा नगर, कीर्तिधार सोसायटी , गजानन नगर, राधाकृष्ण नगर, पावन हौसिंग सोसायटी, गिद्दोबा नगर , साईबाबा नगर, तेजस्विनी नगर
(गुरुवार) ९ फेब्रुवारी-दिघोरी (ताजबाग) जलकुंभ   :सर्वश्री नगर, प्रगती कॉलोनी, वैभक नगर, स्मृती नगर, कीर्ती नगर, बेलदार नगर, संत तुकडोजी नगर, राहुल नगर, गजानन नगर, महानंदा नगर, टेलिफोन नगर, गौसिया कॉलोनी, गोपाळ कृष्ण ले आऊट आणि इतर परिसर.
(शुक्रवार) ,१० फेब्रुवारी -सक्करदरा -३ जलकुंभ: गुरुदेव नगर, संजय गांधी नगर, रुक्मिणी नगर  आणि श्रीराम नगर 
ह्या जलकुंभ स्वच्छता  शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 
कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर संपर्क करू शकतात.

लकडगंज झोन मधील २ जलकुंभ आणि नेहरू नगर मधील २ जलकुंभाची स्वच्छता जाने ३०, ३१ आणि फेब्रु २ आणि ३ रोजी

नागपूर, जानेवारी 28: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे आपली विशेष वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२-२३ सुरु केलीली आहे. पुढील आठवड्यात या अंतर्गत लकडगंज झोन मधील २ जलकुंभ; लकडगंज-१ जलकुंभ (सोमवारी) जानेवारी ३० आणि लकडगंज २ जलकुंभ (मंगळवारी) जानेवारी ३१ रोजी तर नेहरू नगर झोन मधील २ जलकुंभ ; नंदनवन (राजीव गांधी जलकुंभ) गुरुवारी, फेब्रुवारी २ आणि नंदनवन नवीन जलकुंभ (शुक्रवारी ), फेब्रुवारी ३ , २०२३ रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे.
मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा  मनपा-OCW ने गेल्या २०१२ पासून दरवर्षी नित्यनियमाने सुरु केलेली आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान, फक्त ८ तासात मनपा- मनपा-OCW च्या अत्याधुनिक प्रणाली द्वारे स्वच्छ करण्यात येतात. 
या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात दिलेल्या तारखेनुसार पाणीपुरवठा बाधित राहील., टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा ह्या दरम्यान शक्य होणार नाही .तरीही नागरिकांनी आपल्या परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणी साठा करून ठेवावा हि विनंती  

Now pay your Water Bills on mobile right from your home 

Nagpur, Jan 5, 2023: Its new year-2023 gift for Nagpuians. Now water consumers, especially senior citizens, working women-men, can pay their water bills upto Rs 1 lakh right on a mobile click.  The Nagpur Municipal Corporation & Orange City Water have provided the ‘Bhim UPI QR Code payment option right on the water bills of water consumers. With this QR code consumers can make payments through any payment app (Phone Pay, Google Pay, Amazon Pay, PayTm or any other app) as well as all Mobile Banking Apps and that too right from his home.

Earlier the facility was available on the Online portal www.ocwindia.com & Nagpur Water App now QR Code has been printed on the consumers water bill.

OCW Chief Executive Officer, Mr Sanjoy Roy  inaugurated the service by scanning QR code on water bills and making payment of his personal water bills.  Chief Operating officer Mr Rahul Kulkarni, Director Mr KMP Singh & other senior officials  Mr Vinod Gupta, Mr Pravin Sharan, Mr Amol Pande  Mr Moloy were present on the occasion.   
Rather than visiting NMC-OCW zone offices or  CCC’s and waiting in queues , water consumers now have various easy options available for paying water bills right from mobiles at their fingertips. Consumers can also avail Online Billing facility @ www.ocwindia.com & official mobile app ‘Nagpur Water’ . All the services provided are  simple and easy to use, safe and provide transparency too.
It must be mentioned here, as part of Essential Services , all of NMC-OCW zonal offices and Customer Service Centre are operating in official timings ,to avoid rush and long queues  NMC-OCW  appealed to consumers to use BHIM-UPI QR code and other options of online payment of water bills.
For any other information or complaints regarding water supply please contact
NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899

pic caption:  OCW Chief Executive Officer, Mr Sanjoy Roy  inaugurated the service by scanning QR code on water bills and making payment of his personal water bills.  Chief Operating officer Mr Rahul Kulkarni looks on.

12 hours shutdown of Sakkardara ESR 1, 2 & 3 on Dec 28

Nagpur, Dec 26: In bid to interconnect 800 mm dia new feederline with Kanhan WTP 1300 line, NMC-OCW has given a call for 12 hours shutdown of Sakkardara ESR-1, Sakkardara ESR-2 & Sakkardara ESR- 3 on Dec 28 from 10 am to 10 pm.

Areas to remain affected following shutdown are:
Sakkardara-3 ESR: Szad Colony, Mirala Society, Yashin plot, Old Bidipeth , New Bidipeth, Rajiv Gandhi Nagar, New Subhedar , Thaware Colony , Sudcarshan Colony , Thakur Plot, Teacher Colony . Shivangi Society, Akther Layout,MSEB colony, Gurudeo nagar,Shriram Nagar, Sanjay Gandhi Nagar, Rukmini Nagar,Ashirwad Nagar,Taj bagh,Tauhid Nagar.
Sakkardara 1&2: Chakradhar Nagar, Surve Layout, Jawahar Nagar, Old Subhedar Nagar, Sevadal Nagar, Sonzari nagar, Old Sakkardara , Dattatray Nagar, Shirdi nagar , Durga nagar, raghuji nagar, ayodhya nagar, juna & new kailash nagar, uday nagar,ladikar layout ambika nagar, shriram wadi,East balaji nagar,adivasi layout,bank colony,Rms colony,Lavkush nagar,shree nagar,gawandepura,rani bhonsle nagar,sachidanand nagar.

31 मे रोजी 22 पाण्याच्या टाक्यांचा पाणीपुरवठा प्रभावित

चार झोनमधील २२ पाण्याच्या टाक्यांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर 1 जून रोजी सकाळी 10 नंतर पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे पूर्ववत होईल. बंद कालावधीत बाधित भागात टँकरनेही पाणीपुरवठा केला जाणार नाही. या भागातील नागरिकांनी घरगुती वापरासाठी पुरेसा पाणीसाठा ठेवण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. पेंच II जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी तांत्रिकदृष्ट्या बंद पडल्यामुळे धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमान नगर आणि मंगळवारी झोनमधील २२ पाण्याच्या टाक्यांमधून ३१ मे रोजी सकाळी १० ते १ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

नागपूर महापालिकेने अमृत योजनेंतर्गत ३.२० एमएलडी पाण्याची क्षमता असलेली ही नवीन पाण्याची टाकी बांधली आहे. ट्रीटमेंट प्लांटमधून टाकीला पाईप लाईन जोडणी पूर्ण करण्यासाठी एनएमसी आणि ऑरेंज सिटी वॉटरला जलशुद्धीकरण केंद्र बंद करावे लागेल.

बाधित राहणाऱ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये सेमिनरी हिल्स, रामनगर, रायफल लाइन, फुटाळा लाईन, सिव्हिल लाईन्स, रामनगर मैदान, गायत्री नगर, प्रतापनगर, खामला-पांडे-लेआउट, त्रिमूर्ती नगर, टाकळी सिम, जयताळा, लक्ष्मीनगर, चिचभवन, चिंचभवन एनआयटी टाकी आणि गिट्टीखदान.

नागपुर में सोमवार को 9 पानी की टंकियों से पानी की आपूर्ति नहीं; कौन सा जोन होगा प्रभावित

नागपुर : कन्हान वाटर ट्रीटमेंट प्लांट स्थित कन्हान वाटर ट्रीटमेंट प्लांट की मुख्य पाइपलाइन में दो जगहों पर बड़ा रिसाव हो गया. 900 एमएम लाइन पर लीकेज से लाखों लीटर पानी बर्बाद इसकी मरम्मत के लिए मरम्मत का काम बंद कर दिया गया है। ओसीडब्ल्यू और नगर निगम ने प्रभावित क्षेत्रों के नागरिकों से पानी का संयम से इस्तेमाल करने की अपील की है. 900 मिमी व्यास की मुख्य पाइपलाइन शहर के उत्तरपूर्वी नागपुर में कन्हान नदी और जलकुंभ के केंद्र से जुड़ी हुई है। मुख्य पाइपलाइन में पीली नदी के पास कमाठी रोड और ऑटोमोटिव चौक दोनों में रिसाव है। इस लीकेज को ठीक करने के लिए निगम के जलापूर्ति विभाग ने मरम्मत का काम शुरू कर दिया है.

ओसीडब्ल्यू ने 28 घंटे का शटडाउन किया है. शटडाउन 7 फरवरी को सुबह 10 बजे से दोपहर 2 बजे तक, 8 फरवरी के लिए निर्धारित है। ओसीडब्ल्यू ने जानकारी दी है कि इस मरम्मत के दौरान असीनगर और सतरंजीपुरा स्थित कुल नौ पानी की टंकियों से पानी की आपूर्ति नहीं की जाएगी. इस दौरान टैंकर से पानी की आपूर्ति नहीं की जाएगी। इसलिए पानी का कम से कम इस्तेमाल करने की अपील की गई है। ओसीडब्ल्यू के मुताबिक असीनगर अंचल के इंदौरा, बेजनबाग, बिनाकी-1, बिनाकी-2, बिनाकी-3, इंदौरा-2 और बस्तरवाड़ी 1, 2, 3 से पानी की आपूर्ति नहीं की जाएगी. आठ फरवरी को दोपहर दो बजे के बाद जलापूर्ति बहाल कर दी जाएगी. ओसीडब्ल्यू ने कहा कि तब तक नागरिकों को पानी का सही इस्तेमाल करना चाहिए।

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version