
मंगळवार, दि. ०१ मार्च २०२२ सकाळी ८.०० वा. रमना मारोती भागा मध्ये शिव मंदिर ईश्वर नगर येथे ५५ फुटाचे त्रिशूल उभारून स्थापना करण्यात आली. तसेच दिघोरी दहन घाट येथे ७५ फुटाचे त्रुशीलची स्थापना करण्यात आली आणि या प्रसंगी अतुल लोंढेजी, प्रवीण बर्डेजी, किशोर पराते, आणि कारेक्रमचे आयोजक किशोर कुमेरिया आणि परिश्रम घेणारे निलेश चौधरी, दीपक चकलो, समीर साळुंके वैभव मानापुरे, धोटे गुरुजी आदी असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्तित होते.


