मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा मध्य नागपूर ने केली निदर्शने
नागपूर:- राज्यातील सर्व मंदिरे भविकांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीसाठी भाजपा मध्य नागपूर च्या वतीने महालातील कल्यानेश्वर मंदिर येथे निदर्शने करण्यात आली महाविकास आघाडीच्या अतिरेकी निर्णया मूळे जनता त्रस्त झालेली आहे, मंदिर बंद असल्यामुळे भाविक हैराण झाले आहे या पार्श्वभूमीवर मंदिर ताबडतोब खुली करून भाविकांना मोकळीक देण्याचा इशारा आंदोलना दरम्यान देण्यात आला जमलेला असंख्य कार्यकर्त्यांनी टाळा च्या गजरात जयघोषात सरकारला जागे होण्याचे आवाहन केले.
मध्य नागपूर अध्यक्ष किशोर पालनंदूरकर,महांत्री सुबोध आचार्य,विनायकराव डेहनकर,नगराचे संपर्क प्रमुख विलासजी त्रिवेदी,माजी अध्यक्ष बंडू राऊत गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार,नगरसेविका श्रद्धा पाठक, नगरसेवक प्रमोद चिखले,स्नेहा वाघमारे,सुभाष पारधी यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला अनिल मानापुरे ,रामभाऊ अंबुलकर,धीरज चव्हाण,सचिन नाईक,सचिन सावरकर,आशिष भुते,जयंत पाध्ये,दशरथ मस्के, अक्षय काळे,अथर्व त्रिवेदी,नंदू जाधव,मकरंद भालेराव,शेषराव पाठराबे,प्रेमलाल भांदककर,दिलीप भोसले,रवी रेवतकर,सुनील नांदूरकर, हरीश महाजन, पंकज साळुंके,नयन घोडे,रोशन कथाले, राजेश देशमाने,सुरज ढोमणे,किरण पेशकर,विवेक दहिकर,सोनू शेट्टीयार,अंकुर थेरे,पवन खंडेलवाल,गुड्डू उमरेडकर, रोशन किताडीकर,उमेश साठवणे कविता इंगळे,निकिता पराये,नीरजा पाटील,सरोज तलमले,मोना तारेकर,मेघना गिरीपुंजे,प्रामुख्याने उपस्थित होते.