माननीय पोलीस उपायुक्त राजमाने साहेब यांच्या संकल्पनेतून श्री सुधीर नंदनवार एसीपी यांच्या मार्गदर्शनात पो नि पिदूरकर गुन्हे शाखा यांच्या पुढाकाराने तर्फे नागपूर शहरातील गोरगरीब गरजू, बाहेर गावातील लोकांना अन्नदान करण्यात आले. याप्रकारे दररोज अन्नदान करण्यात येणार आहे
पोलीस लाईन टाकळी, झोपडपट्टी, मेयो चौक से लेकर फवारा चौक ,फवारा चौक लेकर शुक्रवारी तलाव, शुक्रवारी तलाव से लेकर कॉटन मार्केट,कॉटन मार्केट से लेकर शनी मंदिर होते हुये मुंजे चौक,मुंजे चौक से यशवंत स्टेडियम