COVID- 19 अँपची निर्मिती

कोव्हिड-19  विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड-19 हे अँप ( with the support of HLL Life Care GoI) तयार करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन सदर अँप डाऊनलोड करावा.

अँप  डाऊनलोड केल्या नंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरावी. संपूर्ण माहिती भरल्यावर सबमिट बटनवर क्लिक करावे.

सदर भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-१९ ची लक्षणे असल्यास मनपा च्या डॉक्टरांना कळेल. त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्टर आपल्याशी संपर्क करुन पुढील कार्यवाही करतील.

कृपया खाली दिलेली लिंक क्लिक करा आणि ‘कोव्हिडं-19’ अँप डाउनलोड करा

इशारा : सदर अँप फक्त कोव्हिड- १९ चे लक्षणे जसे ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास असणा-या नागरिकांसाठी आहे. इतरांनी सदर अँपचा वापर करु नये.

श्री. तुकाराम मुंढे (भा.प्र.से.)

आयुक्त

नागपूर महानगरपालिका, नागपूर

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version