श्री राधास्वामी सत्संग सेंटर, फेटरी येथे क्वारंटाइन सेंटरची ऊभारणी.
नागपूर महानगरपालिकेने राधास्वामी सत्संग फेटरी येथे आठ दिवसात 5000 खाटांचे “कोविड केयर सेंटर” उभारले आहे. आपातकालीन स्थितीत श्री राधास्वामी सत्संग न्यासने पुढे येत आपली भव्य जागा महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिली आहे. मनपाने याठिकाणी रुग्णांच्या स्क्रिनींग, क्वारंटाइन व आयसोलेशनची सोय केली आहे.
Published by
Nagpur Updates
Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.
View all posts by Nagpur Updates